प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे कविता – अभंग
संत ज्ञानेश्वर | सुखाची सावली |
सर्वांची माऊली | प्रेमाचीच ||१||
बाल्य अत्याचार | सीमा ओलांडली |
दुःखाची झाकोली | आयुष्यात ||२||
तर धाडसाने | शांतते सोसले |
धीरें...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – पैसा
पैसा, पैसा करतोस वेड्या, कुठवर असे हे चालायचे
जीवनाचे मर्म जाणूनी ,सार शोध आयुष्याचे.
जीवनरुपी रंगमंचावर, किती काळ आहे तुझा
बघता बघता सरेल आयुष्य ,नाही ठाव तुला...
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंटची विधानसभेची उमेदवारी पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन साबळे यांना जाहीर..
पुणे कॅन्टोन्मेंट व वडगाव शेरी विधानसभा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढविणार - अण्णासाहेब कटारे
पुणे विशेष जिल्हा प्रतिनिधी प्रियंका मेश्राम - राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची राज्य...
भीमा कोरेगाव अभिवादन सोहळ्याची जय्यत तयारी
ड्रोन आणि सीसीटीव्हीची राहणार नजर
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी लाखो अनुयायी येणार आहेत. या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा अभंग – गुरु अमृताचा बिंदू
गुरुकृपा मनी /वंदिले चरण
गुरूंना शरण /गुरुभेटी //१//
आद्य गुरु माझे /असे मायबाप
कष्ट नसे माप /जीवनात//२//
जीवन अधीन/ मनोमार्गगती
गुरूंची महती /त्रलोक्यात//३//
होता गुरु भेट /गवसले धन
तृप्त झाले मन...
डॉ. लिलाधर पाटील लिखित ‘संस्कार’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
पिंपरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क -=पिंपरी (दिनांक : २६ डिसेंबर २०२४) "माणसाचे वागणे कुटुंब घडवते, समाज घडवते आणि राष्ट्रदेखील घडवते. या जडणघडणीलाच संस्कार म्हणतात!"...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सुगंध
गंध सुगंध मातीचा
पावसाची सर बरसली
वातावरण जाहले मंद धुंद
तप्त धरा सुखावली
स्पर्श होतसे जलधारांचा
वर्षावात चिंब भिजली धरती
मृदगंधाने धरा सुखावली
ओली ओली...
रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
पुणे दि. 26- रुग्ण हक्क परिषद, केंद्रीय कार्यालय येथे भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता उत्साहात साजरा...
आरोग्यवस्थेवर नैतिक दबाव टाकण्यासाठी रुग्ण हक्क परिषद महत्वपूर्ण काम करीत आहे – माजी मुख्यमंत्री...
सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज - पुणे- सद्य परिस्थितीत रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर देखील लाखो रुपयांच्या बिलासाठी मृतदेह अडवून ठेवला जातो आणि संबंधित मृतदेहाचे बिल...
पुणे शहराला सायकल राजधानी बनवायचं की वाहतूक मुक्त शहर बनवायचं? प्रशांत कांबळे
नम्रता सरदार (रामटेके) मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - पुणे शहर आज वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, अर्धवट डीपी रोड, आणि अतिक्रमणामुळे त्रस्त आहे. नागरिकांना रोज...









