प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – सदाफुली
हिरव्या पानी नाचत होती
सदाफुलीची गोड फुले
आमोदानी गिरक्या घेत
वाऱ्यावरती सहज फुले.(१)
मोहक त्यांच्या रंगाने
परिसर देखणा झाला
नकळत माझ्या पावलांना
जवळ घेऊनी गेला.(२)
गोड मुलांनो, गोड मुलांनो
कोणा संगे हासता नाचता
कोणी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष लेख – आगमन गणरायाचे
वक्रतुंड महाकाय,
सूर्यकोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…
गणपती बाप्पा हे नाव ओठावर येताच, नवचैतन्य आणि मांगल्य निर्माण होते. गणेश चतुर्थी, प्रत्येक भाविक अगदी आतुरतेने...
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ वी जयंती रुग्ण हक्क परिषदेकडून उत्साहात साजरी
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी पुणे - पुणे दि. १९ रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त रुग्ण...
बदलापूर सह राज्यात झालेल्या चिमुकल्या मुलींवरील भयंकर अत्याचाराच्या विरुद्ध पुण्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केले रास्ता...
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज - पुणे २५ - राज्यातील महिला-मुली सुरक्षित नाहीत. अडीच तीन वर्षांच्या लहानग्या चिमुकल्या मुलींवर भयंकर गंभीर लैंगिक अत्याचार...
बांधकाम कामगार श्रमिक सेनेचे दीपक मेहत्रे यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश!
पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम कामगार आणि श्रमिकांना संघटित करणारी महत्त्वपूर्ण संघटना असलेल्या बांधकाम कामगार श्रमिक सेना (महाराष्ट्र राज्य) या संघटनेचे अध्यक्ष...
पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी पुणे - पिंपरी (दिनांक : २१ डिसेंबर २०२४) निवेदन क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे, मराठीतील पहिले व्यावसायिक निवेदक सुधीर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद
भारतीय सीमेवर उभे राहून
घरदार परिवार सारा सोडून
पर्वा कधीच नाही आयुष्याची करती
लढण्याची शर्थ देती प्राणांची आहुती
तुझ्या मुळे आम्ही निर्धास्त रहातो
सणवार आनंदाने साजरे करतो
तेव्हा तुझा नाही...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – कोजागिरी पौर्णिमा
सोळा कलांचा चंद्रमा
दिसे आज नभातूनी...
प्रतिबिंब पाहते मी
दाटलेल्या मेघातूनी....
शोधते रूप तुझे मी
दिसशी मला कुठे तू...
पाहता मी अंबरी
चंद्रशेखर सामोरी तू...
भेट आपली रोज घडते...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गुलाबी थंडी
हिरवी पिवळी साडी नेसूनी
वर धुक्याची शाल घेवूनी
निसर्ग राणी शांत झोपली
नयनी स्वप्न घेवूनी रमली ||१||
परि हलक्याच रवीकरांनी
तिची अवेळी झोप मोडली
चैतन्यमयी त्या रविस्पर्शाने
निसर्ग राणी मनोमनी मोहरली...
आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे युवा प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार उमेश चव्हाण यांना जाहीर
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी पुणे - पुणे - लहुजी समता परिषद आणि गुलमोहर वर्ल्ड फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद...









