प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाती
प्रत्येक नात्यांशी मी इमानदारी केली
पण प्रत्येक नात्यांनी माझ्याशी बेइमानी केली
माझ्या इमानदारीला सर्वांनी माझी कमजोरी समजली
माझ्या भावनांना सर्वांनी माझी मुर्खता समजली
आता नात्यांना समजून घेणं,...
हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी शहिदी समागमाच्या चित्ररथाला हिरवी झेंडी
अमरावती - दि. 27 : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम...
रिटेल कर्ज मेळावा येत्या शुक्रवारी
गृह आणि वाहन कर्जावर विशेष मार्गदर्शन
अमरावती, दि. 26 : अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय...
इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत बदल;
22 फेब्रुवारी 2026 रोजी होणार परीक्षा
अमरावती दि. 26 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक...
जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन
अमरावती, दि. 26 : संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने...
आज संविधान दिन जनजागृती अभियानाचे उद्घाटन
* संविधान दिन अमृत महोत्सवात कार्यक्रमांचे आयोजन
अमरावती, दि. 25 : समाज कल्याण विभागातर्फे संविधान दिनाच्या अमृतमहोत्वसवी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – बालकविता
थेंब भर पाण्याची तहान पशु, पक्षी साऱ्यांची चिऊताई, खारुताई वाट कुणाची बघू नको वेळ नाही कुणाकडे तुमच्यासाठी अस समजू नको पाण्यासाठी पात्र बांधून पाणी...
जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न
अमरावती, दि. 19 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या...
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आज अंतिम मुदत
इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन
अमरावती - दि. 17 अमरावती जिल्ह्याच्या युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी...
कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
मेळघाटातील रस्त्यासाठी मार्ग काढणार
मदर डेअरीचे दोन दूध संकलन केंद्र सुरू करणार
अमरावती - दि. 17 : मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक...















