prabodhini news logo
Home अमरावती श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर अमरावती जिल्हा नियोजन समिती तर्फे गजानन पातुर्डे यांचा...

श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर अमरावती जिल्हा नियोजन समिती तर्फे गजानन पातुर्डे यांचा सत्कार

0
207

अमरावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – हे म्हणा एक आध्यात्मिक जीवन दृष्टिकोन या पुस्तकाचे लेखक श्री गजानन पातुर्डे यांना श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर इंदोर यांचेकडून पत्राद्वारे गौरविण्यात येऊन त्यांचे पत्राद्वारे अभिनंदन करण्यात आले तसेच श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर इंदोर यांच्या अमरावती जिल्हातील नियोजन समिती तर्फे गजानन पातुर्डे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी सदर पुस्तकात जीवनाची पुढील वाटचाल, दशा, दिशा तसेच पुनर्जन्माबद्दल लिहिले आहे.
सत्कार करतेवेळी प्रकाशराव बोबडे, मनोज कचरे, धर्मेंद्र गायनर, भास्करराव ढेवले, गजानन सरोदे, मंगेश डमके, अमित महात्मे, अमोल कवाने, श्यामकांत करडे आदी सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here