महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य
मुंबई प्रतिनिधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे केंद्र सरकारने वीज वितरण सेवांच्या व्यवहार्यतेसंबंधित स्थापन...
विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थहीन अर्थसंकल्प; अंतरिम नसून अंतिम अर्थसंकल्प
देशातील शेतकरी, बेरोजगार, गरीब, सर्वसामान्य जनतेची फसवणूक कायम
भांडवलदारांचा कर कमी; मात्र मध्यमवर्गीय, नोकरदारांच्या खिशावर सरकारचा पुन्हा डल्ला
करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा सरकारने जपली
पुन्हा एकदा विकसित...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – पैसा
आपण कोण आहोत
पैसा इतका का महत्वाचा l
पैसा सर्वकाही नाही माध्यम
एक मार्ग देवाणघेवाणीचा l
पूर्वी पैशाच्या जागी वस्तू
विनिमयाचा उपयोग व्हायचा l
आज वस्तू देण्याऐवजी...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
कैलास गायकवाड कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज - राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते....
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
दिला विश्वबंधुत्वाचा संदेश
एकात्मतेचे प्रबोधन करून
आत्मसंयमनाचे विचार मांडले
त्यांनी ग्रामगीता काव्यातून
विठ्ठलभक्त संत तुकडोजीनी
भजन कीर्तनाच्या माध्यमातून
अंधश्रद्धा ,जातीभेद निर्मूलन
केले प्रबोधन खंजिरी भजनातून
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी
समाज सुधारणेचा...
महाराष्ट्र असिमीत ताकदीचे राज्य, पण थांबू नका!
फ्लॅगशिप योजनांसाठी स्वतंत्र वॉररूम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
सरकारच्या आगामी काळातील वाटचालीची दिशा केली स्पष्ट
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - मुंबई दि. 9...
नवीन सांस्कृतिक धोरण राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला देशात अग्रेसर बनविणारे ठरेल : सुधीर मुनगंटीवार
डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचा अंतिम अहवाल सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना सादर
सांस्कृतिक धोरण समितीने नवीन धोरणाबाबत राज्यभर जनजागृती करण्याच्या मंत्रीमहोदयांच्या सूचना
मुंबई प्रतिनिधी
प्रबोधिनी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जाणता राजा श्री. छत्रपती शिवाजी...
आपल्या देशात इतिहासाचा विपर्यास जेवढा करण्यात आला, तेवढा जगाच्या पाठीवर कुठल्याही भागात झाल्याचे आढळत नाही. देश आमचा आर्य बाहेरचे, देश आमचा राज्य इंग्रजाचे,...
पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
टंचाईच्या सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य
आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना निर्देश
मुंबई - दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाते
वैवाहिक जीवनातील प्रेम
सदैव फुलतच रहावे
संसारातील सुखदुःखात
अनोळखी नाते उलगडावे
वय कोणतेही असूद्या
प्रेमाचा क्षण वेचावा
मोगऱ्याचा सुवासिक गजरा
केसात माळूनी घ्यावा
बंध रेशमाचे मखमली
हळुवार तू सोडवावे
तुझ्या प्रीतीत राया
मी स्वतःला...









