ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय...
प्रचारात ‘देवा भाऊ’ चा सूरमयी डंका
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी 'देवा भाऊ देवा भाऊ' गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
दिला विश्वबंधुत्वाचा संदेश
एकात्मतेचे प्रबोधन करून
आत्मसंयमनाचे विचार मांडले
त्यांनी ग्रामगीता काव्यातून
विठ्ठलभक्त संत तुकडोजीनी
भजन कीर्तनाच्या माध्यमातून
अंधश्रद्धा ,जातीभेद निर्मूलन
केले प्रबोधन खंजिरी भजनातून
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी
समाज सुधारणेचा...
मुंबईत धक्कादायक घटना : पायधुनीत एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू; अन्ननमुने तपासणीसाठी, पोलिसांचा सखोल...
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : शहरातील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार अन्नातून विषबाधा (फूड...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा
- राज्यपाल सी. पी राधाकृष्णन
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. ०६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जाणता राजा श्री. छत्रपती शिवाजी...
आपल्या देशात इतिहासाचा विपर्यास जेवढा करण्यात आला, तेवढा जगाच्या पाठीवर कुठल्याही भागात झाल्याचे आढळत नाही. देश आमचा आर्य बाहेरचे, देश आमचा राज्य इंग्रजाचे,...
“थिएटर ऑफ रेलेवन्स : संविधान संवर्धन नाट्यजागर”
"थिएटर ऑफ रेलेवन्स" शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत
नाटक : राजगती
लेखक आणि दिग्दर्शक : मंजुल भारद्वाज
राजगती हे नाटक राजकीय परिस्थिती बदलण्याचे सूत्र आहे. राजकीय नेतृत्वात आत्मबळ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – दामिनी
ग्रीष्माने तप्त अवनिला
आतुरता वर्षा ऋतूची
कोसळणाऱ्या धारांनी
चिंब चिंब भिजण्याची
डोळे आभाळा भिडलेले
नजरेत वेध पावसाचे
कृष्ण शामल मेघांच्या
बरसत्या आगमनाचे
वादळ वाऱ्यांच्या साथीने
दामिनी लागली हसू
घन ओथंबून आले खाली
जलधारा लागल्या बरसू
थेंब...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘वंचित’ ची जोरदार मुसंडी !
जामखेडपासून सुरू झालेला कमबॅक, सत्ताधाऱ्यांना अनेक ठिकाणी घाम
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : लोकसभा निवडणुकीत आपल्या राजकीय ताकदीची जाणीव करून दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आता...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रम्य पहाट
रम्य पहाट सुंदर सकाळ
दिवसाच्या सुरुवातीला l
सकाळचे शांत वातावरण
शुद्ध हवा उत्साह भरलेला l
सूर्य उगवला आकाश गुलाबी
नारिंगी सोनेरी रंगानी रंगलेले l
फुलांचा सुगंध घेऊन...









