अक्षर कलेच्या सेवेमार्फत लिपीचे आणि संस्कृतीचे जतन

0
अच्युत पालव यांच्यासारखी माणसे संस्कृती जीवंत ठेऊन आपल्यापर्यंत पोहोचवतात... मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय लिपींवर आधारित 'अक्षरभारती' पुस्तकाचे प्रकाशन...

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला…

पंकजा मुंडे यांनी या प्रकरणात संतोष देशमुखांच्या आईची माफी मागितली मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे....

शेतकऱ्यांच्या हितासाठी सोलर कृषीपंप धोरणात सुधारणा आवश्यक

आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी सोलर पंप उपयुक्त; मात्र गरजेनुसार एजी पंपही द्यावेत मुख्यमंत्र्यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक घेण्याचे राज्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई प्रतींनिधी प्रबोधिनी न्यूज : शेतकऱ्यांच्या...

मुंबई मनपा युतीबाबत विजय वडेट्टीवारांचे विधान खोटे – जितरत्न पटाईत

0
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्याचे...

मांजाने गळा चिरल्याने पोलिसाचा मृत्यू

0
मुंबई प्रतिंनिधी प्रबोधिनी न्युज मुंबई: कर्तव्य बजावून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या पोलिसाचा मांजाने गळा चिरल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकोला परिसरात घडली. या विचित्र अपघातामध्ये कॉन्स्टेबल...

पंतप्रधान मोदी विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही; ॲड. प्रकाश आंबेडकर

0
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल...

तथागत बुद्धांच्या विश्वशांतीच्या विचारांचे मूळ विहार असणाऱ्या बिहारचा आम्हाला आदर – केंद्रीय राज्यमंत्री रामदास...

0
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क मुंबई / दरभंगा दि.15 - बिहार मधील बुद्धगया येथे तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.बुद्धांचा विश्र्वशांती चा विचार ;...

स्वयं पुनर्विकासासाठीच्या प्रीमियमचे व्याज तीन वर्षांसाठी माफ

0
स्वयं पुनर्विकासच मुंबईचे चित्र बदलेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : चारकोपमधील श्वेतांबर गृहनिर्माण संस्थेचा स्वयं पुनर्विकास पाहून मुंबईचे चित्र स्वयं...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेचा राज्यभर शुभारंभ

0
मोजीस परमार विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे प्रबोधिनी न्यूज नेटवर्क mojissports@gmail.com 8104170564 मुंबई - 23 जानेवारी : सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धेला सुरक्षितता आणि परवडणाऱ्या खर्चाची जोड देणारी एक लोकाभिमुख...

‘मोदींचे कोणते काळे गुपित ट्रम्प यांच्याकडे?’ प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल!

0
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - "एकीकडे भारत विश्वगुरू बनण्याच्या बाता मारल्या जात असताना, प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांचे चेले बनले...

Latest article

चंद्रपूर-गडचिरोलीत विधान परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप

काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष देऊन पळवल्याचा विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप चंद्रपूर/नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - २६ मे २०२६:आगामी स्थानिक स्वराज्य संस्था...

चंद्रपूरच्या चिमुकल्या अधीर जुन्नावारची राज्यभर दखल;पुण्यात रौप्यपदक पटकावत RSFI मध्ये निवड

ऑलिम्पिकच्या दिशेने टाकले पहिले पाऊल.. प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर - पुणे येथील एल.एक्स.टी. (LXT) राहुल राणे इंटरनॅशनल स्केटिंग बँकेड ट्रॅकवर राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे...

खराब योजनेला नवे जीवन; भाकपामुळे ताडगुड्यात पुन्हा पाणी सुरु

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत ताडगुडा गावात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ योजनेची...