प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतु
आला वसंत साजिरा
चैत्र पालवी फुटली
मोहरली आमराई
कोकिळेच्या मधुकंठी
वसंत ऋतुचा गोडवा
पसरे खुल्या रानोमाळी
वाऱ्याची सळसळ होता
झुलती पाने तांबूस कोवळी
पळस पारिंग्याचा साज
केशरी रंगाची बरसात
सावरीच्या...
UGC च्या समानता नियमांना स्थगिती म्हणजे सामाजिक न्यायाला धक्का : ॲड. प्रकाश आंबेडकर
सर्वोच्च न्यायालयाकडून UGC बिलाच्या नव्या नियमांना स्थगिती
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी UGC च्या Promotion...
दादा गेले! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली
अमोल जगताप सह संपादक प्रबोधिनी न्युज - जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
कैलास गायकवाड कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज - राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते....
वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त, वंचित बहुजन आघाडीच्या बॅलार्ड पिअर, सीएसटी...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेचा राज्यभर शुभारंभ
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564
मुंबई - 23 जानेवारी : सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धेला सुरक्षितता आणि परवडणाऱ्या खर्चाची जोड देणारी एक लोकाभिमुख...
महाराष्ट्र महानगरपालिका आरक्षण सोडत जाहीर: मुंबई, पुणे, नागपूर ‘सर्वसाधारण’ तर ठाणे ‘SC’ साठी राखीव
कैलास गायकवाड कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. राज्याच्या राजकारणात अत्यंत...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाते
अनोळखी नाते दोन
लोकांमधील संबंध l
ओळख काढण्यासाठी
कोणतेही नसतात निर्बंध l
असे नाते वैयक्तिकरित्या
एकमेकांना न ओळखणारे l
ज्यांना भावनिक सामाजिक
वैयक्तिक बंधन नसणारे l
अनोळखी नात्यांना नाही
कोणताही सामायिक इतिहास l
ओळख...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाते
वैवाहिक जीवनातील प्रेम
सदैव फुलतच रहावे
संसारातील सुखदुःखात
अनोळखी नाते उलगडावे
वय कोणतेही असूद्या
प्रेमाचा क्षण वेचावा
मोगऱ्याचा सुवासिक गजरा
केसात माळूनी घ्यावा
बंध रेशमाचे मखमली
हळुवार तू सोडवावे
तुझ्या प्रीतीत राया
मी स्वतःला...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वेळ
माझ्यासाठी खास मला
वेळ कधीच मिळत नाही
स्वयंपाक घरात प्रत्येकाची
आवड निवड जपत राही
रोज दुपारी नक्की ठरवते
लेखन करायचं पक्क करते
भोजनानंतर सुस्ती येते
लेखणी वहीत पडून रहाते
बाजारातून भाजीपाला
भाव करून...















