prabodhini news logo
Home ठळक बातम्या आखेर त्या मंगेश बंग वरती कायदा कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल,रसायनीकरांच्या आंदोलनाला...

आखेर त्या मंगेश बंग वरती कायदा कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल,रसायनीकरांच्या आंदोलनाला यश.

0
60

प्रशांत रामटेके
संचालक
प्रबोधिनी न्युज

आज दिनांक 12 जुले रोजी महिलांशी गैर वर्तुणूक करणाऱ्या मंगेश बंग विरोधात आम्ही सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना व सर्व रसायणीकर यांनी मिळून जि रसायनी बंदची हाक दिली होती व बंग विरोधात कडक शासन करण्याची मांगणी केली होती,त्या आंदोलनाला आखेर यश आलं.
रसायनी करांनी आज एकजूट दाखवल्या मुळे या मंगेश बंग च्या विरोधात ipc कलम अंतर्गत 354 523,504,506 अन्वय गुन्हा रसायनी पोलिस स्टेशन येथे दाखल झालेला आहे.हा मंगेश बंग फरार झाल्यामुळे त्याला आध्यप अटक झाली नसून रसायणी पोलीस यांचे पथक त्याला शोधण्यासाठी बाहेर पडले आहे ‌.तरी त्याला त्याच्या कर्माची शिक्षा लवकरात लवकर मिळेल
आशीच रसायणी करांणी जनतेच्या पाठीशी राहून जनतेची मदत केली पाहिजे आपल्या या एकजुटीला माझा व माझ्या पूर्ण टीमचा या एकजुटीला क्रांतीकारी सेलूट एकजुटीचा विजय असो .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here