अमरावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
अमरावती:जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस ठाणेदार प्रकाश अहिरे यांचे अखिल भारतीय अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार अनिल शामलाल गौर यांनी पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी नवनियुक्त पोलीस ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी अंजनगाव सुर्जी शहर तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे सांगितले.

