
परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
परभणी- आज परभणी येथील श्री. मंगल कार्यालय परभणी येथे एकता सेवाभावी संस्था परभणी यांच्या ज्येष्ठ समाजसेवक अरुण मराठे साहेब यांच्या अमृत महोत्सव निमित्ताने वतीने सेवारत्न पुरस्कार व नागरी सत्कार सोहळ्यामध्ये राष्ट्रजण फाउंडेशन परभणीचे संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांना वारकरी गो संवर्धन सेवा रत्न पुरस्कार गौरव करून सन्मानित करण्यात आली या यांच्या शुभहस्ते संसद रत्न राज्यसभा खासदार डॉ फौजिया ताई खान मॅडम (माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी राष्ट्रीय महिला आघाडीचे अध्यक्ष) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेश देशमुख, उद्घाटक ज्येष्ठ समाजसेवक अरुणजी मराठे कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष युवा उद्योजक अँड पवनजी निकम (काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष) प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. रामेश्वर नाईक, डॉक्टर राजगोपाल कालानी कार्यक्रमाचे आयोजक एकता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान पुरस्कार निवड समिती अध्यक्ष अरुण पडघन सर सुरेश हिवराळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांना मागील 2007 पासून विविध सामाजिक सांस्कृतिक पशुपक्षी प्राणी गोसेवा जल अभियान स्वच्छता अभियान रक्तदान विविध सत्कार समारंभ सर्व समाजासाठी आवरत्न प्रयत्न करणार गोरगरीब मुख्याध्यापक प्राण्यावर दया करणारे अशांना व आध्यात्मिक वारकरी गोसेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित गौरव सत्कार करण्यात आला पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजहित अभियान प्रतिष्ठानचे चे अध्यक्ष प्रमोद आंबोरे, भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ मुस्लिम विकास परिषद चे अध्यक्ष शेख सरफराज स्वच्छता दूत कावळे मामा भाजीपाला ग्रुप जनार्दन आवरगंड यांनी अभिनंदन केले अशी माहिती बालकलाकार रुद्राक्ष आवटे यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.














