67 व्या महापरिनिर्वाण दिनी आम आदमी पक्षा तर्फे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

0
85

बल्लारपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

बल्लारपूर- आज 6 डिसेंबर 2023 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनी शहराध्यक्ष बल्लारपुर, रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात शहरातील नगरपरिषद चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळेस जिल्हा संघठनमंत्री प्रा. नागेश्वर गंडलेवार, शहर सचिव ज्योती बाबरे, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, सहकार आघाडी अध्यक्ष अजयपाल सूर्यवंशी, अनु.जमाती शहराध्यक्ष अतुल मडावी, अनु. जाती शहराध्यक्ष गुरुदेव अवथरे, रेखा भोगे, स्मिता लोहकरे, मीना पखाले, प्रज्वल चौधरी तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here