छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती टाळ मृदंगा मध्ये जयंती काढणारे ह. भ. प. बालासाहेब महाराज मोहिते पाटील यांचा सत्कार

0
66

परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

आज वीर वारकरी सेवासंघ च्या वतीने ह. भ. प. बालासाहेब मोहिते पाटील यांनी मागील एकूण पन्नास वर्ष टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या वारकरी संप्रदायात धार्मिक क्षेत्राच्या माध्यमातून स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने सलग पन्नास वर्ष टाळ मृदंगाच्या गजरात जयंती काढणारे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह भ प बालासाहेब महाराज मोहिते पाटील नाना खानापूरकर यांचा हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार स्वागत करण्यात आले मातोश्री कॉम्प्लेक्स खानापूर फाटा वसमत रोड परभणी सत्कार व स्वागत करण्यात आले या प्रसंगी वीर वारकरी सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक नारायणराव चट्टे हटेकर ,राज टेलर उद्योजक सखाराम रणेर मंगेश भरकड नवनाथ पवार सत्कार संयोजक वीर वारकरी सेवा संघाचे संस्थापक राष्ट्रीय कार्याध्यक्ष वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला अशी माहिती गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here