प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी आपल्या कुंटुबाची पर्वा न करता रात्र दिवस दुटि करत असतात व आपल्याला संरक्षण देता, देशाचे रक्षण करतात हे लक्षात घेता क्षणी दिनांक 2/1/2024 रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त ओचित साधुन भाजपा कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष रेणु पोवार यांनी करविर पोलीस ठाणे व मधे जाऊन पोलीस सहायक निरीक्षक शिवाजी करे व पोलीस पोलीस अविनाश पोवार तसेच, उपनिरीक्ष निवास पवार, पोलीस संग्राम पाटिल, तसेच पोलीस कर्मचारी, पोलीस सुहास पोवार, पोलीस महिला हवलदार सौ प्रतिभा आवडे यांना तसेच राजारामपूरी पोलीस ठाणे तसेच पोलीस हवलदार मुरलीधर रेडेकर, पोलीस फौजदार राजेंद्र कलगुटकर,पोलीस नितीन मिश्राम, हवलदार विजय पाटिल,पोलीस महिला नाईक सारीका गौतम, पोलीस शिपाई श्री. दिपक कांबळे याना श्री. छत्रपती शिवाजी महाराज याची प्रतीमा देऊन पुष्पगुच्छ देऊन त्याचा अभिमानाने सन्मान करुन अभिनंदन शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर रेणु पोवार, अर्जुन पोवार, उपाध्यक्ष प्रशांत जामदार, अमृता कांबळे, उपाध्यक्ष सोनाली जामदार, सदस्य अनिल जामदार, समीक्षा जामदार व ईतर कार्यकर्ते या सर्वाचा उपस्थिती लाभली पोलीस सुहास पोवार सर तसेच पोलीस निवास पवार साहेब यांनी एक समाजामधील माहिती सागुन मार्गदर्शन केले व सर्व पोलीसांनी भाजपा कामगार आघाडी टिमला शुभेच्छा दिल्या सर्व पोलीस महिला व पोलीस कर्मचारी याचा प्रतिसाद चांगला मिळाला.

