परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
परभणी- आज राम कृष्ण हरी मित्र मंडळ संचलित वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्र जन फाउंडेशन परभणी लोकसेवक नितीन जाधव मित्र मंडळ परभणी यांच्या संयुक्त विमानाने राष्ट्र राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सामुदायिक विष्णुसहस्त्रनाम पारायण सोहळा व्याख्यान प्रवचन सोहळा आणि प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा घरगुती महालक्ष्मी सजावट स्पर्धा वितरण सोहळा प्रतिमेचे पूजनअभिवादन दीप प्रज्वलन आरती पसायदानआधी धार्मिक सामाजिक उपक्रम संपन्न.
दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत भगवा चौक रामकृष्ण नगर येथे संपन्न झाला सत्कारमूर्ती प्रभावती नगरी आध्यात्मिक वारकरी भूषण भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज झाडगावकर जिजाऊ युवा सांस्कृतिक क्षेत्रात व्याख्याते कु भाग्यश्री मोहिते पाटील साहित्यरत्न रामेश्वर कुबडे आयुर्वेदिक डॉक्टर सेवारत्न डॉ गोविंद कामटे पत्रकारिता क्षेत्रात संतोष मगर सामाजिक संतोष खराटे वृत्तपत्र विक्रेते क्षेत्रात अंबादास वाकोडे स्वामी विवेकानंद सेवा रत्न युवा क्षेत्रात संपादक प्रमोद आंबोरे शिक्षक क्षेत्रात प्राध्यापक अमोल गौतम गोसेवा क्षेत्रात दत्ता पहारे कृषी क्षेत्रात नामदेव वाघ सर्पमित्र क्षेत्रात दीपक घाटूळ सावित्रीबाई फुले सेवा रत्न मंगला मुदगलकर डॉ कामिनी पाटील पुणे प्रतिनिधी महमूद खान आणि विशेष सत्कार जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झालेले सुरेश भुमरे युवा सामाजिक सेवक अभिषेक वाकोडकर नगरसेवक प्रशांत सांगळे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परमेश्वर जवादे संघर्ष मित्र उमेश देशमुख आकाश लोहट मिर्खेलकर गजानन वनगुजरे मुस्लिम समाज प्रतिनिधी शेख सरफराज पुनम मारवाह रमाबाई शोजवळे तसेच घरगुती महालक्ष्मी सजावट स्पर्धा बक्षीस वितरण प्रथम पारितोषिक स्मिता बंडेवार व्दितीय जयश्री नाईक नवरे तृतीय संगीता शिंदे वरील सर्वांना प्रभावती नगरी गौरव आणि पुरस्कार सन्मानित करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटक माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध खिचडी वाले गुरुजी ह भ प गोविंद महाराज पोंढे गुरुजी स्वागत अध्यक्ष अक्षय चंद्रकांत डहाळे विशेष अतिथी अँड पवन निकम प्रमुख पाहुणे शिवलिंग आप्पा खापरे विमल पांडे निमंत्रक संजीव अढागळे मार्गदर्शक नारायण चट्टे कार्यक्रमाचे आयोजक प्रभावती नगरी पुरस्कार निवड समिती अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते यशस्वी साठी मधुकर बंडेवार सुरेंद्र देशपांडे सुरेश धावडकर जीवन आप्पा तरवडगे चित्रकार महेश स्वामी सामाजिक कार्यकर्ते संदीप वायवळ सुरेखा लखमले रुक्मिणी जाधव बालकलाकार रुद्राक्ष आवटे सूत्रसंचालन संभाजी शेवटे सर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघाचे कार्याध्यक्ष राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांनी प्रस्ताविक मध्ये सर्वांची माहिती व विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्याप्रमाणे 14 रत्नांची प्रभावती नगरी गौरव पुरस्काराने सन्मानित मागील तेरा वर्षापासून उपक्रम राबविण्यात येत आहे आणि चालूच राहणार आहे असे तसेच आभार प्रदर्शन राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय परभणी चे अध्यक्ष ह भ प गोविंद महाराज पोंढे गुरुजी सर्व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन पूजन व सर्व सत्कार स्वागत करण्यात आले अशी माहिती आयोजक राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

