
दुर्गापूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
पंचशील युवा नाट्य कला मडंळ वार्ड क्रं-३ दुर्गापुर चंद्रपुर तर्फे विरा तु परतुन ये रे है नाटक संपन्न झाले त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. जयदीप रोडे, मा. उपजिल्हाप्रमुख शिवसेना चंद्रपुर, सह:उद्दघाटक मा. श्रीनिवासन जगंमं मा. सरपंच, दुर्गापुर मा. प्रज्योत पुणेकर उपसरपंच दुर्गापुर मा. प्रशांत कोपुल्ला, उपसरपंच तिरवजां,मा. सुरेश तावाडे सामाजिक कार्यकर्ता, मा. भन्तें अनिरुद्ध थेरो, मा कपिल भगत, मा. दिनेश मेश्राम ग्रा पं सद्दस मा. अमर गोलेटवार, मा. शेख मुबारक उपस्थित होते. आयोजक सचिन बाळस्कर , पुरुषोत्तम मेश्राम,सचिन रंगारी, नाना टेभुंर्णे, अनरोज रायपुरे, भोजराज खोब्रागड़े, केलाश मेश्राम, पवन शिगाडें, रतन गोवर्धन, नागेश शामराव कडुकर आदी मान्यवर उपस्थित होते.














