
वसमत शहरात जागोजागी मटका च मटका
मोईन कादरी
वसमत प्रतिनिधी
वसमत शहरात जुनी तहसील समोर रंगीला जूस सेंटरच्या पाठीमागे रेस्ट हाऊस च्या बाजूला डी वाय एस पी ऑफीस च्या समोर पाणीच्या टाकीच्या बाजूला जिल्हा परिषद च्या ग्राउंड मध्ये दोन जागी मदिना चौक नवीन बस स्टॅन्ड रोड गडी मोहल्ला शुक्रवार पेठ नगरपालिका रोडवर अशा वसमतच्या अनेक ठिकाणी खुलेआम मटका चालू असल्याचा निवेदनात म्हणले आहे शासनाने बंद घातलेला गुटखा गुटका विक्री करणारे चाचा भतिजा साखर कारखाना रोड वर ची ही जोडी चर्चेत आहे आणि नांदेड रोडवर एका मोठ्या नेत्याचा कार्यकर्ता चा गोदाम असल्याचीही चर्चा आहे आणि असे लहान सहान अनेक लोक गुटखा विक्री करत आहे व दारू बहिर्जी शाळा समोर समोर नवीन बस स्टॅन्ड नगरपालिका च्या पाठीमागे शुक्रवार पेठ नांदेड रोड परभणी रोड अशा अनेक ठिकाणी दारू विक्री आहे व दारू व खुटखा धूम स्टाईलने विक्री सुरू आहे हे सर्व अव्यय धंदे लवकरच बंद करण्यात यावे असे एका संघटनांकडून निवेदन देण्यात आलेले आहे.














