सेलू-वडगाव येथे जिनिंग समोर पायदळ जात असलेल्या महिलेला मोटारसायकलने जबर धडक दिल्याने महिला गंभीर जखमी

0
28

आकाश नरताम
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

सेलू-वडगाव येथे जिनिंग समोर पायदळ जात असलेल्या महिलेला मोटारसायकलने जबर धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना हि घटना दिनांक 19/01 8.30 वाजताच्या दरम्यान वडगाव रोड जिनिंग समोर घडली मीना जगदीश सिंग वय 28 रा. वडगाव अर्चना तुकाराम दाबीकर वय 34 रा. जुवाडी सुनीता उमेश खत्री वय 38 रा.जुवाडी असे जखमी झालेल्या महिलांचे नाव आहे मिळालेल्या माहिती नुसार मीना सिंग ही महिला जिनिंग मधे हातमजुरीच काम करते ती तीच काम आटपून सुट्टी झाल्या नंतर साडे आठ वाजताच्या दरम्यान वडगाव येथे पायदळ जाण्यास निघाली तेवढ्यातच विवेक नंदूरकर MH32R9797 या क्रमांकाच्या मोटारसायकल ने सेलू वरून जुवाडी येथे मीना दाबीकर,सुनीता खत्री या महिलेला सोडण्या साठी तिबल शीट जात होता दरम्यान विवेक चे गाडी वरून नियंत्रण सुटले मीना सिंग यांच्या अंगावर गाडी घेऊन धडकला व जमिनीवर चौघेही कोसळलेले यात चौघही गँभीर जखमी झाले तसेच सामाजिक कार्यकर्ता रुग्णमित्र प्रज्वल लटारे याला माहिती मिळताच यांनी जखमीला आपल्या रुग्णवाहिकेत ग्रामीण रुग्णालय सेलू येथे दाखल केले असता अर्चना दाबीकर सुनीता खत्री विकेक नंदूरकर गाडीवर असलेले महिला व इसम यांना हाता पायाला खरसटले असता डॉक्टरांनी उपचार करून सुट्टी दिली मीना सिंग रा. वडगाव पायदळ जात असलेली महिला यांना डोक्याला जबर मार लागल्या मुळे उपचार करून सेवाग्राम येथे उपचारा साठी पाठविले या घटनेची पोलिसात कोणतीही नोंद झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here