केळझर शिवारत टायर फुटल्याने ट्रक पलटी

0
91

आकाश नरताम
वर्धा जिल्हा प्रतिनिधि

ट्रकचा मागिल टायर फुटल्याने ट्रक पलटी झाला दरम्यान मगस्त्रा असलेला टूविलरला ट्रक ची धड़क बसल्याने टूविलरवाला गंभीर जखमी झाला हा अपघात आज. ता.17 शनिवारी सकाली 7ते 8 वा. दरम्यान केऴझर येथिल सूर्यवंशी कॉलेज जवऴ घडला.
सर्वेष वसतराव कड़ू रा. केळझर असे दुचाकी चालकाचे नाव आहे. ट्रक ड्राइवर नोकियाल यादव वय 26 व आकाश धनिराज जोगी वय 21 हे तुलजापुर येथून ट्रक क्र.एमएच40सीटी 0683 ने द्राक्ष घेवून शिवानी येते आड़ेगांव जात होते. वर्धा नागपुर मार्गेवर ट्रक पलटी झाला. एमएच32एवी 5726 ट्यूविलर दुचकि गभीर जखमि झाला. अपघाताची माहिती गावात येतात गवकारणी त्याला सेवाग्राम उपचारासाठि दाखल केले. केळझर येथील पुलिस पाटिल प्रकाशराव खंडाळे यानी घटनेची माहिती सेलु पुलिसना दिली.सेलू पुलिस टें. उपनिरीक्षक प्रीतम निमगळे, प्रवीण भोयर, श्रावण ठाकरे, विनोद कोळापे गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे, पुढ़िल तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here