शासकीय निवडणूक परभणी नाव नोंदणी आयकॉन पदी डॉक्टर राजगोपाल कालानी यांचा निवडी बद्दल सत्कार

0
22

परभणी प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज

आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जलमित्र स्वच्छता त ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर राजगोपाल कालानी सर यांची परभणी जिल्हा लोकसभा शासकीय निवडणूक नाव नोंदणी आयकॉन पदी निवड नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक स्वागत व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र जन फाउंडेशन महाराष्ट्र हिंगोली लोकसभा प्रमुख युवा समाजसेवक आर एन बांगर प्रमुख पाहुणे वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव वाकोडे पाटील शिवशक्ती मित्र ग्रुपचे समाज कल्याण चे अधिकारी बबन स्वामी आय एम चे सेक्रेटरी सागर मोरे गजानन काळे एरंडेश्वर कर कार्यक्रम सत्कार आयोजक राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्यावतीने कालानी हॉस्पिटल परभणी येथे दिनांक एक मार्च 2024 रोजी रात्री आठ वाजता स्वागत व सत्कार करण्यात आले अशी माहिती गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here