समाजकार्य विद्यार्थी यांनी पुढाकार घेऊन महिला दिन केला साजरा

0
77

नागपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

दिनांक ९/०३/२०२४ ला जागतिक महिला दिनाची औचित्य साधून विद्यार्थी समाज कार्यकर्त्यांनी आजच्या या प्रसंगी यशोगाथा महिलांचा या कार्यक्रमा अंतर्गत समाजातील विविध क्रांतिकारी महिलांच्या यशोगाथा याप्रसंगी सुदाम नगरी पांढराबोडी या परिसरामध्ये मातृ सेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क बजाज नगर नागपूर. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रम मध्ये महिलांना स्वनिर्भर कस बनवता येईल या वर मुख्यता नि चांगले मार्गदर्शन केल, तसेंच वाढतें बलात्कार या वर मुलींनी आपल्या स्वतः मध्ये लडण्याची क्षमता आणावे हे सुद्धा मार्गदर्शन केले
याप्रसंगी कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शिका डॉ राखी जामकर अध्यक्ष मा. जयश्री लाडके अंगणवाडी सेविका व एजन्सी पर्यवेक्षिका मा. मंगलाताई वैद्य ,
रेणुका, गीता तांडेकर आणि कल्पना बारापत्ते तसेच या कार्यक्रमाला महिलांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद दिला .
व आजच्या या प्रसंगी विद्यार्थी समाज कार्यकर्ता राजेंद्र सहस्त्रबुद्धे आणि भूमिका नागुलवार यांनी सुद्धा खूप चांगल्या यशोगाथा महिलांच्या या विषयावर आपले मत मांडले.
आजचा कार्यक्रम डॉ. संदीप लांजेवार यांच्या मार्गदर्शकाखाली विद्यार्थी समाज कार्यकर्ता,राजेंद्र सहस्त्रबुद्धे,कृष्ण गायकवाड,श्रेया उईके आणि त्याचे सहकारी भूमिका नागुलवार,रिंकू बोरकर,प्राची गोवारकर, आचल संकडे, सुमित होरो, ऐश्वर्या बोरकर,भूपेश नेवारे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here