prabodhini news logo
Home ठळक बातम्या आयटीआय मधील निरुपयोगी साहित्याचा 3 एप्रिल रोजी लिलाव

आयटीआय मधील निरुपयोगी साहित्याचा 3 एप्रिल रोजी लिलाव

0
67

सोनाली कोसे
महिला तालुका प्रतिंनिधी,
नागभीड

नगाभीड दि. 23 : नागभीड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) येथे व्यवसायातील निरुपयोगी कालबाहय झालेली निर्लेखित संयत्रे साहित्य उपकरणे असून आहे त्याच अवस्थेत विक्री करण्यात येत आहे. या करिता 3 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे.
इच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था, एम. आय. डी. सी. परिसर, नागभिड येथे अधिकृत लेख्यासह उपस्थित राहावे, असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.एम.डांगे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here