भव्य दिव्य दिमाख दार पदवीपद ग्रहण सत्कार सोहळा

0
230

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

नाशिक – आज दिनांक13/05/2024 रोजी गांधी फिश फाउंडेशन नेपाळ व कर्तव्यदक्ष फाउंडेशन यांच्या विद्यमाने डॉक्टर पदवी डॉक्टर एल पी राणा संस्थापक अध्यक्ष गांधी फिश फाउंडेशन नेपाळ, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वामी श्रीकंठानंदजी महाराज, मिस स्मिता परांजपे चित्रपट अभिनेत्री प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या डॉक्टर राजेंद्र अहिरे, डॉक्टर आरती अहिरे, डॉक्टर संदीप काकड, जयंत देशमुख,डॉक्टर सुनील सिंह परदेशी भारत प्रभावी गांधी फिश फाउंडेशन नेपाळ संस्थापक अध्यक्ष कर्तव्यदक्ष नाशिक, डॉक्टर रोहिणी कुमावत विभागीय अध्यक्ष कर्तव्यदक्ष फाउंडेशन नाशिक,डॉक्टर मोनाली भांगरे, सुभाष कापडी, डॉक्टर राजेंद्र लिंबाकर, डॉक्टर विरेंद्रसिंग टिळे डॉक्टर पदवीधर समारंभात एकूण 30 जनास गांधी फिश फाउंडेशन डॉक्टर सुनील परदेशी अध्यक्ष कर्तव्यदक्ष फाउंडेशन नाशिक ह्या कार्यक्रमाप्रसंगी श्री. राधिका फाउंडेशन संस्था सदस्य डॉक्टर अशोक पगारे, डॉक्टर पदवी बहाल करणारे श्री. राधिका फाउंडेशन चे पत्रकार श्याम हरि जाधव व हर्षली भोसले त्यांनी ह्या केलेल्या कामाची पावती होय सिनेमा अभिनेत्री यांनाही हा बहुमान मिळाला यांना यांच्या कार्यातून जनरेशन, सोशल वर्क यांच्या माध्यमातून त्यांना हा डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.

त्याप्रसंगी त्यांचे कुटुंबीय दशरथ हरि जाधव, रोहिदास हरी जाधव, बबीता आबा बोराडे, सुमन रतन जाधव, व तारा शाम जाधव राधिका फाउंडेशनचे सदस्य डॉक्टर अशोक बन्सी पगारे हे ही उपस्थित होते शिवगर्जना पेट्रोल व विचार मंचावरील सदस्यांनी त्यांच्या अभिनंदन केले हा कार्यक्रम नाईस संकुल आय टी आय सिग्नल सातपूर नामको बँक हेड ऑफिस समोर त्रंबक रोड नाशिक येथे संपन्न झाला हा कार्यक्रम अगदी आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here