प्रतिपादन गोरक्षक गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर
परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आज राष्ट्रजन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन परभणी च्या वतीने गोमाता नंदीबैल चारा खा पाणी पी सुखी राहा जनजागृती अभियानात मध्ये मानवत तालुक्यातील वांगी येथील सुप्रसिद्ध शताक्षी गोसेवा गोशाळा सेवाभावी संस्था वांगी नंदी गोशाळा गोमाता शाळा या गोशाळेमध्ये परभणी जिल्ह्यात जेवढ्या गोशाळा आहेत त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त इथे नंदी जवळपास 80 ते 100 आहेत गाई सुद्धा खूप आहेत लहान वासरं 30 ते 40 आहेत अशी सर्वात मोठी गोशाळा नंदी गोशाळा आहे नंदी हे शंकरा वाहन नंदी हे देशाची शान नंदी हे धर्माचा अभिमान नंदी हे शेतीची आन फक्त वाचवा त्यांचे प्राण म्हणून जसे प्रत्येकाने घरोघरी एक गाय घरोघरी बैल जोड्या दोन्हींची ही सेवा केली पाहिजे दोन्हींच्याही गोमूत्राला खूप महत्त्व आहे गाय व नंदीबैल या दोन्हींची ही पालन करा व पोषण करा सेवा करा तर प्रत्येकाने या गोशाळेला भेट द्या आणि या गोशाळेचा सर्वांनी आदर्श घ्यावा याप्रसंगी राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा गो सेवकांच्या गो संदर्भात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या बद्दल गोमूत्राची बॉटल देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी गोशाळेचे अध्यक्ष डॉ राजेश चौधरी सर युवा गोसेवक स्वानंद चौधरी गजानन वन गुजरे संजय लाटे सुरोशे पिंपळगावकर सर्व गोसेवा गुरखी उपस्थित होते असे आव्हान राष्ट्र जन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन परभणीचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय युवा गोरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली

