कोल्हापूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
कोल्हापूर- दिनांक १८-०६-२०२४ रोजी शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी या कार्यालयाचे उद्घाटन व आयडी नियुक्तीपत्र वाटप करण्यात आली आहे यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. हारून भाई शेख महासाचिव मा योगेश दंदने संघटनेचे संचालक तथा समन्यक दयानंद निकम महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख दीपक सेदोनी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दादासाहेब शिर्के कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण (शिंदे गट) संचालक तथा समन्वयक संग्राम पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुकुमार चव्हाण संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी गिरी गोसावी जिल्हा उपाध्यक्ष संतोष तोडकर अरविंद टेळे पाटील जिल्हा सचिव दिलीप कोळी जिल्हा महिला संपर्कप्रमुख पूजा शिंदे जिल्हा महिला अध्यक्ष सौ कविता कोंडेकर जिल्हा महिला उपाध्यक्ष हेमा कुलकर्णी शहर महिला अध्यक्ष सौ रेखा माने शहर उपाध्यक्ष नीता पडळकर शहर महिला सचिव सौ सारिका वर्णे कोल्हापूर विभाग प्रमुख अर्चना जाधव कार्यालय प्रमुख सुनील कांबळे करवीर तालुका प्रमुख प्राजक्ता ढवळे पोलीस मित्र संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष संदीप कोल्हे राधानगरी तालुकाध्यक्ष आनंदा डोंगळे महादेव सुतार एकनाथ भारती गगनबावडा संपर्कप्रमुख संजय पाटील जयंत मिठारी राजू खदरे भारती आडुळकरआदी उपस्थित होते.

