परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
ग्रीन परभणी वृक्ष टीम च्या वतीने परभणी शहर ग्रीन परभणी करण्याची संकल्पना केली आणि आज दिनांक 22 जून 2024 रोजी श्रीराम मंदिर समता नगर वसमत रोड परभणी प्रभाग क्रमांक 15 येथे मंदिराच्या परिसरात मंदिराच्या समोर 15 झाडाचे वृक्ष लागवड व संगोपन संरक्षण झाडे लावण्यात आले वड उंबर पिंपळ बेल कडुलिंब यांच्यासह अनेक प्रकारचे झाड लावून व वर्षभर अनेक झाडांची सोय निसर्ग पद्धतीच्या खत टाकून पाणी सोय सर्व करून स्वच्छता करण्यात येणार व झाड संरक्षण करण्यात येणार ग्रीन परभणी वृक्ष टीम सर्व सदस्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून ग्रीन परभणीला सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रीन परभणी वृक्ष टीम चे सर्व सदस्य व सर्व मित्र परिवार सर्व वृक्षप्रेमी वृक्षमित्र झाड प्रेमी वृक्षदुत झाडदुत स्वच्छता दूत हा ग्रुप प्रत्येक शनिवारी सकाळी सात ते नऊ या वेळात ग्रीन परभणी वृक्ष टीम प्रत्येक नगरात व प्रत्येक वार्डात प्रत्येक कॉलनी प्रत्येक ठिकाणी दहा ते पंधरा झाडे लावून त्याचे संगोपन करण्याची संकल्पना ग्रीन परभणी करणार अशी संकल्पना ग्रीन परभणी वृक्ष टीमने केली आहे प्रत्येकाने सहभाग व्हा व प्रत्येकाने वृक्ष लावण्यासाठी सहकार्य करावे वृक्ष मित्र एकमेकांनी एकत्र यावं याप्रसंगी संदेश एकच ग्रीन परभणी वृक्ष टीम झाडे लावा झाडे जगवा आपला परिसर स्वच्छ ठेवा पर्यावरण साठी चांगला एकच वृक्ष अनेक वर्ष टिकणार टिकला पाहिजे आणि त्याचं म्हणून झाडे जगवा आणि जीवन वाचवा.

