परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
आज वंचित बहुजन आघाडी व दयावान सरकार महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मैदान उपोषणाला बसलेले परभणी जिल्ह्यात शहरात मटका जुगार बेकायदेशीर धंदे चालवणारे व प्रशासनाने लक्ष देण्यात यावं यासाठी गोरगरिबांच्या पैशांचे उलाढाल होत आहे शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि लोक व्यसनी होत आहेत व्यसनापासून मुक्त होण्यासाठी प्रशासन आणि तात्काळ पाऊल उचलण्यासाठी बरेच लोक शिक्षणाचे पैसे सुद्धा मटका जुगार मध्ये लावून आपले परिवार उध्वस्त होत आहे या दृष्टिकोनाने बेकायदेशीर कारवाई करून ज्यांना लायसन दिलेले आहेत त्यांचे लायसन रद्द करून जुगार व मटका हे करणारे व्यवसायावाले तात्काळ बंद करण्यासाठी उपोषणाला बसलेले वंचित बहुजन आघाडीचे सचिव रमेश घनघाव तसेच दयावान सरकार महाराष्ट्र या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड सर यांना राष्ट्र जन फाउंडेशन परभणीचा जाहीर पाठिंबा 24 जून 2024 रोजी दुपारी चार वाजता उपोषण स्थळी मैदान या ठिकाणी देण्यात आला पाठिंबा देणारे राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रक द्वारे माहिती दिली.

