रेणुताई पोवार
जिल्हा प्रतिनिधी,
कोल्हापूर
समाजामध्ये अशी लोक असतात त्यांना सतत आपले कुटुंबा शिवाय दुसरं काहिच दिसत नसते पण हाक तुमची साथ आमची अशा शब्दांत जागण्यार्या व आपल्या कामातुन सतत गोरगरीबासाठि धावुन येणार्या अशा या पोलीस बाॅईज च्या अध्यक्ष हसिना शेख यांनी आता पर्यंत जीव ओतून प्रत्येक अडचणीत असलेल्या महिलांचे प्रश्न सोडवतात तसेच अनाथ मुलांचे लग्न लावून त्याचा संसार उभा करुन देतात त्याची हि कामाची संघटना एक जीव पासुन त्यांना प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समिती भारत सरकार ग्राहक जागोच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या हसीना शेख यांची फेरनिवड झाली प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांनी हि निवड केली या निवडीने हसीना शेख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करुन कौतुकास्पद होत आहे..

