सर्व मोबाईल चे रिचार्जदर व जीएसटी तात्काळ कमी करा – लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर मागणी

0
179

सोनाली घाटगे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज

आज प्रतिनिधी राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून खालील मागण्या मोबाईल वरचे रिचार्जदर तात्काळ कमी करणे बाबत तसेच मोबाईल वरचा टॅक्स जीएसटी कमी करणे बाबत
2)एका रिचार्जवर वर्षभर तरी मोबाईल चालू राहिला पाहिजे किंवा फोन तरी आलापाहिजे कमीत कमी अशी योजना तत्काळ पूर्वीप्रमाणे करण्यात यावी
तसेच मोबाईलच्या रिचार्ज एअरटेल आयडिया जिओ यांच्यासह अनेक जेवढ्या काही कंपन्या आहेत का त्यांच्या रिचार्ज दर संदर्भात कमी तात्काळ कमी करणे वरील विषय अनुसरून राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने भारत सरकार दूरसंचारण मंत्री यांच्याकडे महाराष्ट्रात व भारतात सह सर्व देशांमध्ये लागू करण्यात यावी मोबाईल हा लागणारे जीवनातील एकमेव मोबाईलचे रिचार्जचे दर खूप वाढ केलेली आहे एअरटेल जिओ आयडिया बीएसएनएल टाटा डोकोमो जेवढे प्रकार कंपन्या आहेत तेवढ्यांनी सर्व विचारचे दर पहिल्यासारखे कमीत कमी करण्यात यावे कमीत कमी आता सध्या कमीत कमी दोनशे रुपयांचे रिचार्ज मारलं तरच फोन चालू राहतो किंवा फोन येत जर रिचार्ज नाही मारले तर फोन येत नाही कारण आता असे करण्यात यावे की कमीत कमी फोन तरी आला पाहिजे एका रिचार्ज वर वर्षभर फोन लावण्यासाठी रिचार्ज गरज असू द्या पण फोन येण्यासाठी गरज राहू नये यासाठी सुद्धा तात्काळ दूरसंचारण मंत्र्यांनी करण्यात यावे तात्काळ सर्व मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची विनंती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here