prabodhini news logo
Home चंद्रपूर युवक काँग्रेस तर्फे चंद्रपूर येथील प्रियदर्शनी कन्या विद्यालय येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय...

युवक काँग्रेस तर्फे चंद्रपूर येथील प्रियदर्शनी कन्या विद्यालय येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्याचे वितरण

0
105

जास्मिन शेख
चंद्रपूर प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आज चंद्रपूर येथील प्रियदर्शनी कन्या विद्यालय येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. कुणाल दादा राऊत यांचा हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्याचे वितरण करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन युवक काँग्रेस प्रदेश सचिव युवा नेते मोहम्मद कादर शेख यांनी केले होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तथा चंद्रपूर शहर प्रभारीफजलूर रहमान कुरेशी,जिल्हा अध्यक्ष शंतनू धोटे, NSUI चे जिल्हा अध्यक्ष शफाक शेख,प्रदेश सचिव आसिफ शेख, कुणाल चहारे, NSUI चे राष्ट्रीय नेते आमिर नूरी प्रदेश सचिव फरमान भाई, हर शीत मोनू रामटेके,प्रतीक दुबे, मुकेश गुरुनले, दानिश खान, साजिद शेख युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here