प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
आज दिनांक 11,07,2024 रोजी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हसीना शेख मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली व अध्यक्षतेखाली कोल्हापुर जिल्हा व सर्व तालुक्यामधील पदाधिकरी यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी समाजामध्ये कार्य करत असणार्या गोरगरीबांच्या हाकेला धाऊन येणार्या अशा या रणरागिणी सामाजिक कार्यकर्त्या सौ रेणुताई पोवार यांना पोलीस बाॅईज संघटना याच्या तर्फे अध्यक्ष हसीना शेख मॅडम यांच्या हस्ते रेणुताई पोवार महिला कोल्हापूर जिल्हा यांचे नियुक्ती प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात यावेळी रेणुताई यांनी आपल्या वक्तव्यामधे बोलल्या मी आपले काम प्रामाणिकपणे करेन त्या कामाचे सोने करुन दाखवणे तसेच हसीना शेख मॅडम यांचे आभार मानले यावेळी हसीना शेख मॅडम यांनी आपल्या चर्चांमध्ये बोलत होत्या महिलांचे अडिअडचणी सोडवण्यासाठी तसेच पोलीस हे आपले मित्र असतात त्यांना मित्रा सारखे सहकार्य करुन अडचणीचे प्रश्न सोडवणे त्यासाठि हि पोलीस बाॅईज संघटना आहे यात सर्व महिला पुरुष युवा पिढी काम करु शकते व त्यांना एक ताकतीचे प्रोत्साहन मिळते.
आपण सर्व एकजुटीने काम करु शकतो समाजामध्ये होणारे अत्याचार होण्यापासून आपण थांबवु शकतो यातच आपली खरी ऐकजुटि राहते
यावेळी हसीना शेख, रेणुताई पोवार, कार्तिकी तोरणे,अर्जून पोवार, राजु दादा यांची उपस्थिती लाभली
चांगल्या उत्कृष्ट प्रमाणे कामाची सुरुवात करण्यात आली.

