आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने श्री. क्षेत्र पंढरपूर येथे उपस्थित रहावे

0
129

वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर असे आव्हान

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने श्री. क्षेत्र पंढरपूर येथे उपस्थित रहावे

आज वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्र जन फाउंडेशन च्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर पांडुरंगाच्या आषाढी एकादशी महोत्सव च्या निमित्ताने संपूर्ण भारताचा जगाचा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा देव श्री विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग यांचा वाढदिवसाच्या अनुषंगाने श्री शेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाढीसाठी हजारो दिंडी पालखी सोहळे पाऊले चालती पंढरीची वाट चालत येत असतात वीस ते पंचवीस लाख लोक चंद्रभागा व भीमा नदीवर स्नान करण्यासाठी एकत्र महामेळावा वारकऱ्यांचा साधू संत एकत्र येणारा एकमेव महाराष्ट्रातला हा महोत्सव सोहळा पाहण्यासाठी परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रतून भाविक भक्तांनी वारकऱ्यांनी डॉक्टर वकील इंजिनियर शेतकरी बळीराजा कामगार मजूर दुकानदार व्यापारी सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी एक दिवस का होईना पंढरपूरची वारी करून व आषाढी सोहळा पाहण्यासाठी श्री क्षेत्र रेल्वे बस अन्यवानाने जाऊन जेष्ठ नागरिकांना बस फ्री आहे महिलांना अर्ध टिकीट आहे आणि ज्या भाविकांना फुल तिकीट आहे तसेच राज्य शासनाने तीर्थयात्रा काढली आहे त्या यात्रेचा ही सर्वांनी लाभ घ्यावा त्यांनी रेल्वेच्या सहाय्याने जाऊन सहकार्य करावे असे आव्हान वीर वारकरी सेवा संघाची राष्ट्रीय कार्याध्यक्ष वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here