चंद्रपूर जिल्हा आर्य वैश्य महिला महासभा तर्फे मा. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपण

0
251

मा. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा आर्य वैश्य महिला महासभेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम 30 जुलैला घेण्यात आला. डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार नाईट कॉलेज व लोकमान्य ध्यान मंदिरच्या आवारात समोर बहरलेले एकझोरा लॉन, शेवंतीची झाडे लावली तिथल्या शिक्षकांच्या आवडीचे झाडे लावून सौंदर्यकरण करण्यात आले 100 औषधीयुक्त झाडे फळझाडे आणली होती यात महापौर माननीय राखी ताई कंचरलावारच्या मदतीने झाडे आणली.
मा. सुधीर भाऊच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या मुलांनी आनंदाने जयघोष केला.चहा नाष्टा वृक्षारोपणाचा प्रोजेक्ट डायरेक्ट सौ सुजाता भास्करवार सौ शिल्पा चिल्लरवार माधवी गुंडावार सगळ्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला चंद्रपूर जिल्हा महासभेच्या अध्यक्ष आदिती तातावार वैशाली पालारपवार बाकी सर्व मैत्रिणीनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली असे या संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुख अर्चना पालारपवार राजश्री झुल्कंटीवार कळवितात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here