जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड

0
56

जळगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – डॉ. ऐश्वर्री राठोड या आहेत जामनेर मधून काँग्रेस पक्षातून इच्छुक उमेदवार ही इच्छुक उमेदवारी का मिळावी, कारण की सामाजिक सेवेची आवड असतानाच ,सामाजिक सेवेमध्ये विविध उपक्रम राबवलेले या उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिर असू द्यात, आरोग्य शिबिर ,असू द्यात आणि सर्वतोपरी मानसिक आधार जो आज कलियुगामध्ये आधाराची गरज आहे, या आधाराशी निगडित असलेले सोशल मीडियावर नेहमीच आपले मजकूर डॉ. ऐश्वर्री राठोड या मांडत असतात .आज जर बघितल्या गेलं तर रोटी ,कपडा मकान आणि या दृष्टिकोनातून आपण स्वतःला कशाप्रकारे सक्षम बनवायचं हाच दृष्टिकोन जनतेसाठी त्या नेहमी दाखवत असतात. आणि तसेच विरोधकांवर जास्त टीका केल्याने माणूस मोठा होत नसतो .माणूस हा स्वतःच्या स्वकर्तुत्वाने, स्वकर्माने ,आणि चांगल्या विचाराने मोठा होत असतो. स्वतःला सिद्ध करण्यामध्ये त्या कुठेही कमी पडल्या नाहीयेत .एक सक्षम महिला म्हणून त्याच्यामनेर तालुक्यामध्ये स्वतःची प्रॅक्टिस, स्वतःच बिझनेस, स्वतःचे काम करण्याची कर्तुत्व त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पाय योडणाऱ्यांचं काय आहे त्यांना ही गोष्ट कधी समजलेलीच नाही ,की जेव्हा एक सक्षम महिला स्वतः सल्ला सिद्ध करत असते .तेव्हा तुम्ही तिला मागे खेचू शकत नाही कारण की ती तुमच्याकडे लक्ष न देता .ती स्वतःच्या कर्तुत्वाकडे ,कर्माकडे आणि सक्षमतेकडे लक्ष देत असून जनतेच्या हितावह काम करण्याची तिची जी प्रवृत्ती असते, त्याला तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. एक सक्षम महिला उमेदवार म्हणून कधीही स्वतःला जनतेच्या सेवेसाठी झिजून जाण्याचा प्रयत्न, त्या नेहमीच करत असतात .म्हणून जामनेर तालुक्यातून एक सक्षम विधानसभा च्या उमेदवार या आहेत डॉ.ऐश्वर्री राठोड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here