prabodhini news logo
Home ठळक बातम्या तपास अधिकाऱ्यांकडून सुवर्णकार समाजातील व्यापाऱ्यांवर होणारा

तपास अधिकाऱ्यांकडून सुवर्णकार समाजातील व्यापाऱ्यांवर होणारा

0
164

सारिका नागरे महिला जिल्हा संपादक नाशिक – भारतीय नरहरी सेना प्रणीत सराफ सुवर्णकार संरक्षण समीती महाराष्ट्र राज्य. प्रदेशाध्यक्ष उमेशशेठ बुऱ्हाडे. बारामती. यांनी सराफ सुवर्णकार बांधवांवर होणाऱ्या.भा.द.वी कलम.411/भा.न्या.दंड सहिता. कलम 317/ अंतर्गत तपास अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अन्यायकारक घटनांबद्दल ची तक्रार.आणि शासन परिपत्रक क्रमांक .व्ही. आय.पी 0723/प्र.क्र.91पोल. 13.नूसारच तपास अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी व्हावी अशी निवेदन देऊन मागणी केली.

राज्यातल्या जिल्हाधिकाऱी व पोलीस अधीक्षक यांचे कडे करत असून सराफ सुवर्णकार बांधवाना. आव्हान केले आहे की.तपास अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करावे. व तपास अधिकारी यांनी सराईत गुन्हेगारांच्या आरोपावरून सराफ सुवर्णकार बांधवांवर अन्याय करू नये. कारण हे सराईत गुन्हेगार चोरीचा मूदेमाल हा सराफ कडे मोडण्या ऐवजी. सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या संस्था व खाजगी बँका जसे की मूटूथ. श्रीराम सिटी अशा अनेक संस्था मधे नातेवाईक.मित्र यांच्या माध्यमातून गहाण ठेवतात कारण या संस्था दागिन्यांची पावती मागत नाहीत.आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या तपासाची दिशाभूल करून सराफ सुवर्णकार बांधवांवर खोटे आरोप करून. अन्याय करत आहेत. काही भ्रष्ट अधिकारी. चोरटे.आणि.एजंट्स असे संगनमत करून ही सराफ सुवर्णकार बांधवांवर खोट्या गुन्ह्य़ात अडकवू त्रास देत आहेत. तरी सराफ सुवर्णकार बांधवांना प्रदेशाध्यक्ष यांचे आव्हान आहे की कोणीही अशा खोट्या गुन्ह्यात.एक मिली पण रिकव्हरी देण्यात येऊ नये.न्यायालयीन आदेशानुसार कारवाई चा आग्रह करत कारवाई स सामोरे जावे..राज्यातील सर्व सराफ सुवर्णकार बांधवांवर झालेल्या अन्यायकारक घटनांबद्दल ची तक्रार समीती कडे दयावी. सराफ सुवर्णकार संरक्षण समीती. न्यायालयीन लढाई साठी सदैव आपल्या बरोबरच आहे..तालूका. जिल्हास्तरीय समिती स्थापन करून सराफ सुवर्णकार बांधवांना संघटीत करून. समीती महाराष्ट्र राज्य मधील सर्व सराफ सुवर्णकार बांधवांना कायदे विषयक माहिती देण्यात येईल. कायदेतज्ज्ञ चे शिबीर आयोजित करून याबाबत समाजप्रबोधन होईल यासाठी प्रयत्नशील असेल. तरी सर्व सन्मानीय सराफ सुवर्णकार बांधवानी या अन्याय विरूद्ध लढाई मधे सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष उमेशशेठ बुऱ्हाडे यांनी केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here