परभणी येथून जाणार हजारो कुणबी मराठा समाज
सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र जिल्ह्याच्या वतीने कुणबी मराठा स्नेहमिलन सोहळा महामेळावा 2024 नांदेड येथे दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड येथे भव्य दिव्य कुणबी मराठा महामेळाव्यासाठी उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब मार्गदर्शक शिवसेनेचे नेते आमदार भावनाताई गवळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीशभाऊ जाधव प्रमुखअतिथी डॉ आनंद भगत स्वागत अध्यक्ष प्रभाकर इंगळे निमंत्रक डॉ राजेंद्र वानखेडे प्रमुख पाहुणे डॉ व्यंकटराव भोसले व्यंकटराव जाधव आधी बहुसंख्य मान्यवर उपस्थित राहणार तरी या कुणबी मराठा स्नेहमिलन सोहळा परभणी जिल्ह्यातून सर्व कुणबी मराठा समाज कुणबी बंधू उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र परभणी जिल्हाध्यक्ष कुणबी मराठा समाज ज्येष्ठ नेते नारायणराव चट्टे बाळासाहेब महाराज काकडे पृथ्वीराज चव्हाण गरड अँड झटे महिला प्रतिनिधी अँड सुवर्णा देशमुख प्रसिद्धी प्रमुख प्रवक्ते कुणबीसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

