हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतले प्रशिक्षण
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क-गडचिरोली: – आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गडचिरोली येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने 25 ऑगस्टला काँग्रेस पदाधिकारी,बूथ प्रमुख, BLA आणि कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. विधानसभा निवडणुकीची तयारी कशी करावी त्या करीता योग्य सुचना व मार्गदर्शन या शिबिरामध्ये करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शक म्हणुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने तुषार रैसा आणि सतीश पाईकराव उपस्थित होते.
यावेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी खास. मारोतराव कोवासे, माजी आम. आनंदराव गेडाम, माजी आम. पेंटाराम तलांडी, सचिव,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ऍड. विश्वजित मारोतराव कोवासे, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंडलावार, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, जिल्हा काँग्रेस नेते हसनअली गिलानी शहर अध्यक्ष सतीश विधाते, समशेर खान पठाण, शंकरराव सालोटकर, माजी जि. प. सदस्य तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, वसंत राऊत, मनोज अग्रवाल, राजेंद्र बुल्ले, रमेश गंपावार, प्रशांत कोराम, सतीश जवाजी, डॉ. पपु हकीम , राजेश ठाकूर, दामदेव मंडलवार, वामनराव सावसाकडे, अब्दुल पंजवाणी, हनुमंत मडावी, दत्तात्रय खरवडे, रजनीकांत मोटघरे, नितेश राठोड, बिजन सरदार, रुपेश टिकले, संजय चन्ने, प्रतिताई बारसागडे, भारत येरमे, कुसुम आलाम, रामदास मसराम, डॉ. सोनल कोवे, वर्षा आत्राम, उषा धरुवे, माधवराव गावड, निजान पेंदाम, डॉ. आशिष कोरेटी, नंदू नरोटे, अपर्णा खेवले, कल्पना नंदेश्वर, आशा मेश्राम, सह हजारो काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ प्रमुख, BLA आणि पदाधिकारी या प्रशिक्षण शिबीरात उपस्थित होते.

