सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – आज श्रावण एकादशीच्या अनुषंगाने गोरक्षक सेना (सनातन रक्षक सेना संचलित) च्या वतीने भारतभर प्रत्येक महाराष्ट्र च्या सर्व जिल्ह्यामध्ये गौ रक्षणासाठी गोमातेच्या सेवेसाठी गोपालकांसाठी गोमातेच्या चारा पाण्यासाठी महाराष्ट्रभर भारतभर संरक्षण करण्यासाठी गोमातेच्या हितासाठी व संरक्षणासाठी रक्षणासाठी प्रयत्न करणारी एकमेव संघटना राष्ट्रमाता गोमाता त्याप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्या संघटनेचे काम सुरू झाले आहे परभणी चे प्रसिद्ध राष्ट्रीय गोसेवक गौरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांची गौरक्षक सेना – सनातन रक्षक सेना संचलित परभणी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली ही निवड गौरक्षक सेना सनातन रक्षक सेना संचलित संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सौ. अनुरमादिदि सिंहजी यांच्या मार्गदर्शनानुसार गौरक्षक सेना के राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्ष सुनील भाई सेजाणी पटेल यांच्यावतीने नियुक्तीपत्र देण्यात आले गोरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांची गौरक्षण सेना परभणी जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गोपालक गोसेवक गोरक्षक गोदुत गोमित्र पशुपक्षी प्राणी क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व गौसेवकांच्या विविध सामाजिक संघटना विविध पक्ष ग्रुप सर्व न्युज चे प्रतिनिधी कृषी पत्रकार पत्रकार संपादक सोशल मीडिया प्रतिनिधी छायाचित्रकार रिपोर्टर ऑपरेटर किसान शेतकरी बांधव बंधू भगिनींच्या वतीने अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे अशी माहिती गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे दिली.

