prabodhini news logo
Home ठळक बातम्या राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात शिक्षक दिन संपन्न

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात शिक्षक दिन संपन्न

0
169

वणी प्रतिनिधी-येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात ५ सप्टें.रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.दिवसभर विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भुमीका स्विकारुन शाळा सांभाळी.शेवटी मुख्याध्यापक अभय पारखी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सर्वप्रथम डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेला सौ.अनिता टोंगे यांनी हारार्पण केले.पारखी सर यांनी शिक्षक म्हणुन काम केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणी शिक्षक दिनाची माहीती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन प्रतिश लखमापुरे यांनी तर आभार प्रदर्शन गंगारेड्डी बोडखे यांनी केले.यशस्वीतेसाठी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here