prabodhini news logo
Home अमरावती आजची कविता – आंबेडकर आणि गांधी

आजची कविता – आंबेडकर आणि गांधी

0
146

ती मला गांधी
सांगत होती
मी तिला
आंबेडकर सांगितला…
परत काही दिवसांनी
ती भेटली
परत तीने मला
गांधी सांगितला
मी परत तीला
आंबेडकर सांगितला…
ती मला वारंवार
गांधी सांगत होती
मी आंबेडकर …
काल मला ती
मोर्चात दिसली
आंबेडकरांचा फोटो
घेऊन
आरक्षणाच्या
घोषणा देत ….

कवी राजेंद्र क.भटकर
बडनेरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here