लक्ष्मण कांबळे, औसा प्रतिनिधी:- औसा : दिनांक १०सप्टेंबर रोजी तालुक्यातील हारेगाव आणि बानेगाव येथील सामजिक कार्यकर्ते हे ऍड भाई खासदार चंद्रशेखर आझाद, भाई विनय रतन शिंग भाई कमल शिंग वालिया याच्या सामाजिक कार्याला पाहून भीम अर्मीत जाहीर प्रवेश करून दोन गावात एकाच दिवशी भीम आर्मी भारत एकता मिशन शाखा अनावरण तथा नाम फलकाचे अनावरण करण्यात आले
दिनांक१०सप्टेंबर रोजी भीम आर्मीचे जिल्हा संघटक समाधान आणि औसा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे याच्या नेतृत्वाखली खाली बानेगाव व हारेगाव च्या शाखेचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी माजी महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे, मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे, जिल्हा अध्यक्ष विलास आण्णा चक्रे,जिल्हा सचिव बबलू शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे , यांच्या उपसथितीमध्ये औसा तालुक्यातील बानेगाव, आणि हारेगाव,,या ठिकाणी शाखा अनावरण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि दोन्ही गावातील समाजबांधव व महिला, लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने हजर होता, या वेळी दोन्ही शाखाच्या अध्यक्षांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की समजतील पीडित अन्याय ग्रस्तांना न्याय मिळून देण्याचे काम करू .तसेच भीम आर्मी भारत एकता मिशन या सामजिक संघटनेत जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडण्याचे व संघटना वाढीसाठी काम करू असे म्हणाले..

