फकिरा ब्रिगेडच्या उपोषणाला मिळाला न्याय;समस्यान्वभूमी बांधण्याकरिता मिळाली मजुरी 

0
68

सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज –फकिरा ब्रिगेडच्या उपोषणाला मिळाला न्याय मौजे काळालिंबाळा तालुका उमरगा येथील मैयता ची अंत्यविधी करण्यासाठी समस्यान्वभूमी उपलब्ध नव्हती त्यासाठी फकीरा ब्रिगेड च्या वतीने समशान भूमी मध्ये आमरण उपोषण करण्यात आले. उपोषण दरम्यान तहसीलदार तसेच गट विकास अधिकारी यांनी एक महिन्याची मुदत मागून उपोषण करते यांना उपोषणापासून प्रावक्त केले होते परंतु आज दिनांक 13/09/2024 रोजी मोजे काळंबाळा येथील समशान भूमी बांधकाम करण्यासाठी भूमिपूजन करून पाया खोदकाम सुरू करण्यात आले आहे. हे उपोषण फकीरा ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीरंग सरवदे लक्ष्मण खंडाळे नागिणी थोरात पंकज पाटोळे सुरेखा गायकवाड सुनीता सरवदे प्रभाकर सरवदे दिगंबर सरवदे अर्जुन सरवदे दिगंबर दुणगे हे सर्वजण उपोषण केल्यामुळे आज मयत व्यक्तीची अंत्यविधी करण्यासाठी समशानभूमीचे बांधकाम करण्यासाठी पायाचे खोदकाम करण्यात आले आहे, या खोदकामात गावचे सरपंच सतपाल सूर्यवंशी ग्रामसेवक अरुण डोणगाव तंटामुक्त अध्यक्ष दयानंद स्वामी शिवाजी सांगवी मारुती सरवदे रोकडेश्वर सरवदे गोविंद कस्तुरे रेवन कारभारी सहदेव सरवदे परमेश्वर सरवदे नागिनी थोरात पिंगा कुशवाह संदीप कुशवाह नरेश माळवदकर गुंडाप्पा चौरे नवनाथ सरवदे गणेश कुलकर्णी मंगलबाई सरवदे सुनिता सर्वदे आदी गावकरी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here