सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर- देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री, भारतरत्न इंदिरा गांधींजी यांनी महिला काँग्रेसची स्थापना केली. त्या निमित्ताने आज 15 सप्टेंबर 2024 ला, महिला काँग्रेस च्या 40 व्या स्थापना दिनानिमित्य महिला काँग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्ष मा.अल्का लांबा महिला काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्ष मा.संध्या सव्वालाखे जी,मा.खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष चंदा वैरागडे यांचे नेतृत्वात सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले,यावेळी असंख्य महिलांनी महिला काँग्रेसची सदस्य नोंदणीची सुरुवात केली.

