विधिवात पूजा अर्चना करून श्रीबाप्पाची दर्शन घेतले..
अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – तालुक्यातील नवेगावं येथील त्रिशक्ती युवा गणेश मंडळाला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट.माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी श्री. बाप्पाची विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन दर्शन घेतले.यावेळी त्यांनी श्री. बाप्पाची चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.तसेच मंडळा वर्गणीही देण्यात आली आहे.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती गीता चालूरकर, ग्रामपंचायत सदस्य रोहित गलबले,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,ताशु भैय्या,शंकर जाडे, सलीम,महेश रेशे,विकास मोहुरले,विवेक मंडल,अशोक शेंडे,धर्मा लेंगुरे,राज लोंनबले,सुनील झोडे,कलिता गवत्रे,निर्मला रशे,रेखा झोडे,नालगु लोन बले,पुष्पा लेनगुरे,सुरेखा रेशे,विनोद रामटेके,नरेश गर्गमसह परिसरातील काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

