कामगार नेते मुजमिल भाई किल्लारीकर यांची काँगेस पार्टी मध्ये क्रीड़ा व युवक विभाग जिल्हा सरचीटणीस पदी निवड

0
112

लक्ष्मण कांबळे औसा प्रतिनिधी – युवा नेते बांधकाम कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते मुजमिल भाई शेख किल्लारीकर यांची काँगेस पार्टी क्रीड़ा व युवक विभाग च्या लातूर जिल्हा सरचीटणीस पदी निवड कऱण्यात आली. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देवून
मा. दिलीप देशमुख मा. अमित विलास देशमुख, मा. धिरज विलास देशमुख साहेब व जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्रीशैल उटगे, यांच्या विचारांनुसार जिल्हाध्यक्ष बालाजी साळुंके, यांनी निवड केली .या वेळी औसा विधानसभा युवक काँग्रेसचे कार्यअध्यक्ष ख्वाजा शेख , वसीम सय्यद मराठवाडा बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य चे सचिव मुसा कारभारी, तालुका अध्यक्ष ताजोददीन मुल्ला, विजय कुमार राम पाटील, गोविंद गिरी, अल्फाज शेख , जावेद फकीर, ताजोददीन पठाण, हुसैन शेख आदी उपस्थीत होते.
या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here