हिंदू मुस्लिम एकतेचा नारा देणारे सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज भाई यांचा सत्कार

0
111

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युजआज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ग्रंथराज श्री. ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त शेख सरफराज भाई यांचा सत्कार सोहळा शेख सरफराज भाई यांनी गणेश उत्सवामध्ये गणपती वाटप करणारे तथा रुग्ण सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच बहुजन विकास संस्कृती कला मंच कलावंत संघटनेचे मराठवाडा संघटक पदी हिंदू मुस्लिम एकतेचा नारा देणारे समाजसेवक रुग्णसेवक शेख सरफराज भाई यांच्या वरील तीनही कार्याबद्दल भव्य दिव्य हार पुष्पगुच्छ सत्कार व स्वागत राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाविद्यालय कॉलेज परिसर शेख सरफराज भाई यांच्या कार्यालयात सत्कार सत्कार समारंभ करण्यात आली याप्रसंगी खालील भाई शेख भाई सत्कार समारंभाचे आयोजक राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी शेख सरफराज भाई बद्दल प्रत्येक समाजाच्या सणांमध्ये सहभाग करणारे हिंदू मुस्लिम एकता गणेशोत्सव नवरात्र रंगपंचमी होळी दीपावली रमजान ईद सर्व धर्मांच्या चांगल्या प्रकारचे सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश माणूस मध्ये देव आहे हाच खरा हा आदर्श शेख सरफराज भाईचा घ्यावा हीच नम्र आव्हान याप्रसंगी प्रतिपादन करण्यात आले अशी माहिती वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here