विविध आदिवासी समाज संघटनेच्या वतीने धनगर समाज व इतर जातीचे आरक्षण एसटी प्रवर्गात समावेश करू नये

0
61

तहसीलदार मार्फत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन

झरी – जामणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज दिनांक 25 9 2024 रोज बुधवार ला दुपारी एक वाजता तहसील कार्यालय झरी जामणी येते विविध आदिवासी समाज संघटनेच्या वतीने धनगर समाज व इतर जातीचे आरक्षण एसटी प्रवर्गात समावेश करू नये या बाबत तहसीलदार मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले तसेच पंढरपूर येथे धनगर जातीच्या नेत्यांनी आदिवासी समाजात एसटी प्रवर्गात धनगर समाजाचे समाज करण्यासाठी बेमुदत उपोषण केले असताना त्यावर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करून धनगर व धनगड हे एकच असल्याचे म्हटले आहे
समजा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धनगर जातीचा व इतर जातीची शिफारस केल्यास आदिवासी समाज विविध संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व तीव्र आंदोलन करण्यात येईल महाराष्ट्र अशा प्रकारचे निवेदन सादर करण्यात आले यामध्ये तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
विठुल सोमाजी उईकें मार्की मारोती माधवराव कुसराम पिम्प्रड पांडुरंग मारुती पोयाम शिबला तुकाराम तानबा आत्राम मुचि रमेश आत्राम वडगांव गोपाल नामदेव मडावी कारेगाव रणजीत दत्तूजी तोडसाम महादापूर दयाकर गेडाम येडलापुर मदन बापूराव गेडाम कोडपाखिंडी बंडूभाऊ सदाशिव आडे कटली बोरगाव मारुती कडू आत्राम भोपापूर कैलास लालूंची आत्राम हिवरा मनोहर लक्ष्मण आत्राम खडकडोह अनिल कडू सोयाम मांडवा मनोहर चंपत कुंबरे मांगुरला खुर्द प्रमोद परशराम मरापे टेंभी वामनदादा कोडापे भेंडाळा पत्रू बापूजी मडकाम चिंचघाट किसन बाजीराव कुंबरे चिंचघाट योगेश बाबाराव मडावी उपसरपंच खातेरा नन्नू भाऊ उद्धव कोडपे झरी तुकाराम गोविंदा आत्राम मुच्ची विलास बापुजी नैताम बोपापुर देवानंद नागोराव उईके खडकदोह श्रीराम गोमाजी आत्राम कोसारा धर्मा हुषेन किणाके कटलिबोर्गाव सितरामजी मरापे श्रीधर कोडापे झरी माधव आत्राम दाभाडी कृपकर मेश्राम किशोर ऊईके कालिदास अरके प्रशांत किनके वासुदेव आत्राम शंकर सिडाम झरी पांडुरंग टेकाम व समस्त आदिवासी समाज तालुका झरी जामणी उपस्थीत होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here