prabodhini news logo
Home ठळक बातम्या श्री. क्षेत्र सटवाई माता मंदिर परिसरात मतदान करा व मतदानचे नाव नोंदणी...

श्री. क्षेत्र सटवाई माता मंदिर परिसरात मतदान करा व मतदानचे नाव नोंदणी करा

0
173

आपले मतदान हे अमूल्यमत देऊन लोकशाही बळकट करा – असे प्रतिपादन राष्ट्रीय कलावंत नितीन जाधव गोगलगावकर

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने परभणी जिल्हा विधानसभा निवडणुका महोत्सवाच्या निमित्ताने परभणी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढीसाठी पुढाकार घ्यावा असे परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माश्री रघुनाथ गावडे साहेब यांनी आव्हान केलेल्या नुसार परभणी प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कलावंत नितीन जाधव गोगलगावकर यांनी आज परभणीतील वांगी रोडवरील श्रीक्षेत्र सटवाई माता मंदिर परिसरामध्ये आपले भाविक भक्त नवस खेळायला व लहान मुलांना दर्शनासाठी अनाथ असतात अशा ठिकाणी भाविक भक्त जास्त गर्दी होत असते मंगळवारी किंवा शुक्रवारी या ठिकाणी मतदानासाठी नाव नोंदणी करा तसेच आपले मत मतदानासाठी मतदान करा पृथ्वीवर ज्ञानदान अन्नदान श्रेष्ठदान रक्तदान त्याचप्रमाणे सर्वात श्रेष्ठ दान लोकशाही बळकट करण्यासाठी म्हणजे मतदान म्हणून सर्वांनी याचे 18 वर्षे पूर्ण झालेत अशांना संविधानाने अधिकार दिलेला आहे मतदानाचा ते मतदान अधिकार आपण सर्वांनी मतदान करूनच हक्क बजावला पाहिजे आणि परभणी जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढलीच पाहिजे हेच खरी मतदान मतदान करो मतदान करा जागो ग्राहक जागो अशी मतदान जनजागृती अभियान करण्यात आली दिनांक 22 ऑक्टोंबर 2024 रोजी अकरा वाजता सटवाई माता मंदिर वांगी रोड परभणी महानगर शहर जिल्हा ग्रामीण या ठिकाणी मतदान करा मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले जास्त जास्त लोकांनी भाविकांनी आपले मतदान करा असे आव्हान राष्ट्र जान फाउंडेशन मतदान करा जनजागृती अभियान अभियानाचे संस्थापक अध्यक्ष सांस्कृतिक कलावंत गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here