
कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. 9860910063-विधानसभेचे वारे बघून तसेच स्वतः कर्तुत्वाने हुशार म्हणून बघितले जाणारे युवा नेतृत्व माननीय श्री अमित भाऊ दिलीप गाडे यांच्या तरुणाईचा जोश कामाची तत्परता बघून माजी शहर प्रमुख भरत भाऊ मोरे असलम भाई शेख गगन भैया हाडा उप शहर प्रमुख कोपरगाव कृष्णा भाऊ अहिरे शिवसेना उपतालुकाप्रमुख या सर्व पदाधिकाऱ्यांनी अमित भाऊ चे कार्य बघून शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. भविष्यामध्ये सर्व तरुणांच्या रक्तामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वारे घुमत आहे त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन लाखो तरुण शिवसेना गटात प्रवेश करणार आहे.












