कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहीम उर्फ मुन्नाभाई शेख- कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये स्कूल कमिटीची स्थापना करण्यात आली त्यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप शेलार हे होते उपसरपंच मुकुंदराव गाडे यांच्या विचार विनिमयाने प्रसाद शामराव बैरागी यांचे अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी आबासाहेब दिनकर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळेस खांडगौरे, सोनवणे, वाणी, सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत कमिटी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी विद्यार्थी विद्यार्थिनी वर्ग यांच्यामार्फत संपूर्ण स्कूल कमिटी बॉडीचा सत्कार समारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणी सर यांनी केले आभार प्रदर्शन सोनवणे यांनी केले.

